Jitendra Awhad on Sumit Baba : सुमित बाबा आयुक्तांच्या खांद्याला खांदा लावून फिरतो, आव्हाडांचे गंभीर आरोप
Continues below advertisement
Jitendra Awhad on Sumit Baba : सुमित बाबा आयुक्तांच्या खांद्याला खांदा लावून फिरतो, आव्हाडांचे गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानसभेत पुन्हा एकदा ठाणे महानगर पालिकेतील ‘सुमित बाबा’नामक व्यक्तीचा उल्लेख केला. गेल्या अधिवेशनातही जितेंद्र आव्हाडांनी या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यामुळे ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण? याची उत्सुकता निर्माण झालीये. सुमित बाबा आयुक्तांच्या खांद्याला खांदा लावून फिरत असतो, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केलीये.
Continues below advertisement
Tags :
JItendra Awhad