विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांची उद्या पत्रकार परिषद, फडणवीस मलिकांवर काय बोलणार?
Continues below advertisement
क्रूझ ड्रग्जपार्टी आणि आर्यन खान प्रकऱणावरुन राज्य सराकर आणि भाजपमध्ये जोरदार कलगीतुरा रंगलाय. एकीकडे मंत्री नवाब मलिक भाजपवर निशाणा साधतायेत. त्यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळं उद्या फडणवीस मलिकांबद्दल गौप्यस्फोट करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय. कारण दिवाळीनंतर बॉम्ब फो़डण्याचा इशारा फडणवीसांनी दिला होता.
Continues below advertisement