Devendra Fadnavis : विरोधकांना मोदींची लोकप्रियता पाहावत नाही, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Continues below advertisement

नव्या संसदेच्या उद्घाटनावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय... त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या उद्घाटनांचा पाढा वाचत विरोधकांवर निशाणा साधलाय... ससंदेच्या अॅनेक्स इमारतीचं उद्घाटन इंदिराजींच्या हस्ते झालं होतं.. 
महाराष्ट्राच्या विधानसभेचंही इंदिरा गांधी यांनी उद्घाटन केलं होतं... तेव्हा बहिष्कार का घातला नाही असा सवाल त्यांनी केलाय.. विरोधकांना पंतप्रधान मोदींची लोकप्रियता पाहावत नाहीये अशी टीकाही त्यांनी केलीये.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram