Foxconn Protest : फॉक्सकॉनच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारविरोधात विरोधक आक्रमक

फॉक्सकॉन मुद्द्यावरुन राजकारण तापलं असताना विरोधकानी या मुद्यावर आंदोलनाचा पवित्रा घेतलाय.... एकीकडे शिंदे सरकारविरोधात युवासेना आक्रमक झालीय.. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनंही आक्रमक भूमिका घेतलीय. युवासेना आज राज्यभर आंदोलन करणार आहे.. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसनंही मुंबईत आंदोलनाची हाक दिलीय.. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा पाठवल्यात.. पुण्यात कालही सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं आंदोलन केलं

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola