Rohit Pawar : पवार कुटुंबात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव- रोहित पवार
राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा डाव आहे असा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय. राष्ट्रवादीला टार्गेट करण्यासाठी पवार कुटुंबात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलाय... रोहित पवारांच्या या आरोपानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालंय....
Tags :
Claim Rohit Pawar Serious Allegations Big Statement NCP NCP MLA After Shiv Sena NCP Target Pawar Family Split