Prithviraj Chavhan on State Government: ...तरच राज्य सरकार पडेल- पृथ्वीराज चव्हाण ABP Majha

राज्यातलं ठाकरे सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चेवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलीय. महाविकास आघाडीतील घटक पक्ष सोडून गेला तरच सरकार पडेल, अन्यथा सरकारला धोका नाही, असं चव्हाण यांनी म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola