Onion Storage | कांद्याच्या साठवणुकीवर आता मर्यादा, 25 मेट्रिक टन कांद्याची साठवणूक करता येणार | ABP Majha
Continues below advertisement
कांदयाचे चढ़े दर पाहता व्यापाऱ्यांच्या खरेदीवर केंद्र सरकारकडून मर्यादा, याआधी 50 मेट्रिक टन कांदा साठवणूक करण्याची मर्यादा आता 25 मेट्रिक टनावर करण्यात आलीय, तर किरकोळ व्यापारी 5 मेट्रिक टन कांदा साठवणूक करु शकणार, यासंबंधीत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
Continues below advertisement