Online Passed Students Special Report : कोरोनाकाळात टॉप ... मात्र कोरोनानंतर फ्लॉ
कोरोना काळामध्ये ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली... ऑफलाईन परीक्षा नको... म्हणून धरणे आंदोलने केली... ऑनलाईन परीक्षेमध्ये पोरांनी बक्कळ मार्क मिळवले... पण आता कोरोना सरला... आणि कोरोना बॅचमधल्या पोरांची गुणवत्ता नेमकी किती आहे... हे उघडकीस आलं... बघुयात... कोरोनातले गुणवंत आता कसे गर्भगळीत झाले आहेत...