Online Exam Fraud: विद्यार्थ्यांनी पैसे देऊन ऑनलाईन उत्तरं मिळवली ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Feb 2022 09:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेली दोन वर्ष कोरोनामुळे ऑनलाईन परीक्षा सुरु आहेत.. मात्र, या परीक्षांमध्ये मिळणारे गुण कितपत ग्राह्य धरायचे हा प्रश्न उपस्थित झालाय. त्याचं कारण म्हणजे कॉपी बहाद्दर... पदवी, पदव्युत्तर ऑनलाइन परीक्षांमध्ये सर्रास कॉपी करणाऱ्यांचा पर्दाफाश एबीपी माझाने केलाय.. पैसे मोजून ऑनलाईन परीक्षांमध्ये कॉपी बहाद्दर चांगल्या मार्काने पास होतायत..