Online 7/12 Format : नव्या फाॅरमॅटमध्ये ऑनलाईन सात बारा मिळणार, महसुली सेवांबाबत मोठी घोषणा ABPMajha
Continues below advertisement
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसुली सेवांबाबत मोठी घोषणा केलीय. यानुसार 1 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील नागरिकांना नव्या फॉरमॅटमध्ये ऑनलाईन सात बारा उतारा मिळणार आहे. यामुळे आता तलाठ्यांचा वेळ वाचले आणि कुणालाही जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही. 4 ठिकाणी जमिनी असतील तर एकच सातबारा मिळणार आहे. 2008 पासूनचे फेरफार सुद्धा डिजीटल रुपात मिळणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Balasaheb Thorat Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha ABP Majha Video 7/12 New Format