Onion Producers : अनुदान मिळवण्यासाठीच्या जाचक अटींमुळे कांदा उत्पादक अडचणीत

Continues below advertisement

आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणखी एका अडचणीला तोंड द्यावं लागतंय.. कांद्याला मिळत असलेल्या कमी दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने 350 रुपये प्रतिक्विंटल अनुदानाची घोषणा केली... मात्र शेतकऱ्यांना हे अनुदान मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या जाचक अटी लावण्यात आल्या आहेत.
ई पीक पेरा सक्तीचा केल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहे... त्यामुळे शासनाने जाहीर केलेली मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून शेतकऱ्यांनी सरसकट अनुदान देण्याची मागणी केली आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram