Onion Price Maharashtra : लासलगाव एपीएमसीत कांद्याला सरासरी 2300 रूपये भाव ABP Majha
सलमान शेख
Updated at:
04 May 2024 11:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऐन निवडणुकीच्या काळात कांद्यावरील निर्यातबंदी उठवली आहे. निर्णयामुळे लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर एका दिवसांत ८०० रुपयांनी वाढले आहे. निर्यात खुली झाल्याचा परिणाम आज पाहायला मिळतोय..