
Onion Exporter Meet Piyush Goyal : कांदा निर्यातदार घेणार वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट
Continues below advertisement
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनंतर निर्यातदार आक्रमक. कांदा निर्यातदार घेणार वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट. कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची करणार मागणी.
Continues below advertisement