Onion Export : कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकारने हटवली, जगभरात निर्यातीला परवानगी ABP Majha
Continues below advertisement
कांदा उत्पादक, निर्यातदारांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, कांद्यावरील निर्यातबंदी हटवली, जगभरात कुठेही ५५० डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यातमूल्याने निर्यात करता येणार, ७ डिसेंबर २०२३ ला निर्यातबंदी लागू करण्यात आली होती.
Continues below advertisement