Nitin Rane : जन्माने संपत्तीत वारसा मिळतो बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मिळवता येत नाही!
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची काल भेट घेतलीय... त्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय... जन्माने संपत्तीत वारसा मिळतो.. पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मिळवता येत नाही
Tags :
Delhi BJP MLA Wealth Birth Punjab Chief Minister Nitesh Rane Bhagwant Mann : Uddhav Thackeray Chief Minister Kejriwal Legacy Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray Legacy Of Thoughts