Madan Hari Molsom : नॉर्थ इस्ट इंडिया अवॉर्ड, समाजसेवक मदन हरी मोलसोम यांचा सन्मान

Continues below advertisement
मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे One India Award 2025 सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. त्रिपुरामधील मोलसोम समुदायासाठी कार्य करणारे समाजसेवक मदन हारी मोलसोम आणि समाजासाठी आशेचा किरण ठरलेले बंदेले यांना यंदाचा One India Award देण्यात आला. 'धर्मपरिवर्तनापासून वाचविण्याचा प्रयत्न' असल्याचं मदन हारी मोलसोम यांनी स्पष्ट केलं. या पुरस्काराने मोलसोम समाजातील कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola