MNS Crackers And Mosque : फटाक्यांच्या निमित्ताने मनसेचा मशिदिवरील भोंग्यावर निशाणा

फटाक्यांच्या निमित्तानं मनसेनं मशिदीवरील भोंग्यांवर निशाणा साधलाय. आम्ही फटाके रोज फोडत नाही, तुमची अजान अजून अनेक ठिकाणी सुरु आहे' असं ट्विट मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola