Salim Kutta Special Report : सलीम कुत्ता प्रकरणावरुन संजय राऊत विरुद्ध भाजप, नेमके आरोप काय?
abp majha web team
Updated at:
25 Dec 2023 12:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाने एक फोटो पोस्ट केला.. आणि भाजपवर निशाणा साधला..मग काय भाजपनेही व्हिडीओ पोस्ट करत या टीकेला उत्तर दिलं.. मग काय पुन्हा ठाकरेंनी नवा फोटो बाहेर काढला आणि भाजपर टीका केली. फोटो आणि व्हिडीओतून सुरु झालेल्या या वादाच्या केंद्रस्थानी मात्र एकच नाव आहे ते म्हणजे सलीम कुत्ता आणि ती पार्टी... पाहूया त्या पार्टीवरुन ठाकरे गट आणि भाजपमध्ये कसा वाद रंगलाय ते..