Sanjay Raut vs Devendra Fadnavis : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन संजय राऊत - देवेंद्र फडणवीस आमने सामने
abp majha web team
Updated at:
16 Jan 2024 10:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यांचं या आंदोलनात काही कॉन्ट्रिब्युशन नाही ते असा आरोप करून स्वतःचं हसं करून घेतात आणि कोट्यवधी हिंदुंचा अपमान करतात. मुर्खांना उत्तर देत नाही, उबाठानं हिंदुंचा अपमान करणं सोडून द्यावं. देवेंद्र फडणवीस यांची संजय राऊतांवर टीका.