Lalit Patil Politics : ललित पाटीलवरून ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट आणि भाजप असा रंगला सामना
Continues below advertisement
ललित पाटीलवरून ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट आणि भाजप असा सामना रंगलाय. ललित पाटीलला ठाकरेंनीच शिवबंधन बांधल्याचा आरोप शिंदे गटाने केलाय... यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय.. तर संजय राऊतांनीही दादा भुसेंवर टीका केलीय.. त्याला भुसेंनी उत्तर दिलंय..
Continues below advertisement