Omraje Nimbalkar : केवळ मतांसाठी योजना आणली - ओमराजे निंबाळकर

Continues below advertisement

Omraje Nimbalkar : केवळ मतांसाठी योजना आणली - ओमराजे निंबाळकर  

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार आज होमग्राऊंड म्हणजेच बारामतीमध्ये आहेत. आपल्या जनसन्मान यात्रेनिमित्त ते बारामतीमधील लाडक्या बहि‍णींशी संवाद साधताना अजित पवारांनी त्यांच्या बहिण आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी नाव न घएता अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. मी सकाळी लवकर उठतो, या अजित पवार यांच्या भाषणातील वाक्यावरुन त्यांनी दादांवर खोचक शब्दात टीका केली होती. आता, बारामतीमध्ये लाडक्या बहि‍णींशी संवाद साधता अजित पवारांनी नाव घेता सु्प्रिया सुळेंना टोला लगावला. काहीजण म्हणतात दुधवाला सकाळी लवकर उठतो, पण आम्ही कुठं म्हणलो की दुधवाला दुपारी उठतो, असे म्हणत प्रत्त्युतर दिलंय. 

बाधकामातलं मला चांगलं कळतं, मी इंजिनिअर नसलो तरी इंजिनअरला जेवढं जमणार नाही, तेवढं मला जमतं. त्यामुळे, मी सकाळी सकाळी काही काम पाहण्यासाठी लवकर जात असतो, असे म्हणत राजकोट येथील पुतळा पाहणीसाठी मी सकाळी गेलो होतो, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले. अजित पवार यांनी बारामतीमधील जनसन्मान यात्रेत बोलताना विकासकामांच्या मुद्द्यांवर भर दिला. बारामतीमधील विकासकामे आणि सरकारी योजनांचा लाभ यांसंदर्भाने भाषण करत सुप्रिया सुळेंनी (Supriya sule) केलेल्या टीकेवरही अजित पवारांनी पलटवार केला. राजकीय टीका टिपण्णी टाळून आपण केवळ विकासावरच बोलायला पाहिजे. काहीजण बोलतात त्यांना बोलू द्या, बोललं म्हणून आपल्या अंगाला भोकं पडतात का?, असे म्हणत नाव न घेता सुप्रिया सुळेंवर पलटवार केला. काहीजण म्हणतात सकाळी कोण लवकर उठा म्हणतं, पण आम्ही कुठं म्हणतो तुम्ही म्हणलाय. म्हणतात की दुधवाला सकाळी लवकर उठतो, पण कुठं म्हटलं दुधवाला दुपारी उठतो, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. तसेच, अशा टीका टिपण्णीला महत्त्व देऊ नका, असे आवाहनही अजित पवार यांनी बारामतीकर व कार्यकर्त्यांना केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram