Omraje Nimbalkar on Manoj Jarange : मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना दिलेला शब्द पाळावा- ओमराजे निंबाळकर

Continues below advertisement

Omraje Nimbalkar on Manoj Jarange : मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना दिलेला शब्द पाळावा- ओमराजे निंबाळकर
तेंव्हा तर गुलाल उधळला मग आता मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना दिलेला शब्द पाळावा- ओमराजे निंबाळकर   राज ठाकरेच नाही तर मराठा समाजाने सर्वच नेत्यांना अडवलं पक्षाचे कार्यक्रते म्हणुन नाही तर समाज म्हणुन त्या आंदोलनाकडे पाहावे   सगळे पक्ष करताहेत आम्ही पण सर्वच ठिकाणी आढावा घेतोय   राज्यात विधानसभेच्या अनुषंगाने सर्वच पक्ष आपापली आढावा घेत आहेत तसेच आम्हीही शिवसेना म्हणुन प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेत असून प्रत्येक पक्ष ज्या पद्धतीने सर्वेक्षण करतात त्याच पद्धतीने आम्हीही 288 मतदारसंघाचा सर्वेक्षण करून आढावाही घेतोय तसेच मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यावेळेला गुलाल उधळला आता मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द पाळावा असे आवाहन धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी परभणीत केले आहे   आज धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठका घेण्यात आल्या याबाबत त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram