Omraje And Archana Patil :प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता तपासा; ओमराजे, अर्चना पाटील आयोगाच्या रडारवर

Continues below advertisement

शिवसेना उमेदवार ओमराजे व राष्ट्रवादी उमेदवार अर्चना पाटील यांना आचारसंहिता भंगाच्या नोटीसीनंतर निवडणुक आयोग ऍक्शन मोडवर  जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी यांचे पोलीस सायबर विभाग व आरोग्य विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश   तेरणा ट्रस्टच्या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत झालेल्या उपचाराची माहिती व स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांना आदेश   प्रचार रॅलीत पैसे वाटल्याच्या 2 चित्रफितीतील मजकूर व संवादाची सत्यता पडताळून अहवाल सादर करण्याचे सायबर विभागाला आदेश   धाराशिव लोकसभेत पाटील व निंबाळकर यांनी परस्पर विरोधी आचार संहिता भंगाची केली होती तक्रार, तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना नोटीस  तेरणा हॉस्पिटलने रुग्णावर उपचार करण्यासाठी सरकारकडुन 18 कोटी रुपये घेतले, मात्र लोकांना मोफत उपचार केले असे सांगितले असा ओमराजे यांचा आरोप होता, तो चुकीचा असल्याचे सांगत अर्चना पाटील यांनी केली होती तक्रार   उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत अर्चना पाटील यांच्या वतीने लोकांना 500/1000 रुपये प्रलोभन देऊन गर्दी जमा केल्याची ओमराजे यांची तक्रार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram