Omicron Variant: ओमिक्राॅन शाळांची वाट अडवणार? ABP Majha
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धास्तीमुळं शाळा सुरु करण्याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे...याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चाईल्ड फोर्सशी चर्चा करणार आहेत...त्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे...