Omicron Maha : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, Omicron च्या पार्श्वभूमीवर बैठक होत असल्याची शक्यता
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळांबाबत चर्चा आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चाईल्ड फोर्सशी चर्चा करणार आहेत. Omicron ला थांबवण्यासाठी राज्य शासन सतर्क झालं आहे.
Tags :
Maharashtra Covid Dombivali Maharashtra Schools Omicron Omicron Variant South Africa Dombivali Covid