Omicron Variant Update: आफ्रिकेतून परतलेल्या व्यक्तीला कोणत्या व्हेरियंटची लागन अद्याप अस्पष्ट
abp majha web team
Updated at:
29 Nov 2021 01:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही यासंदर्भात अद्याप अहवाल आलेला नाही. मात्र त्या व्यक्तीच्या कुटुंबातील ५ जणांच्या कोरोनाचा चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आलाय. तर एकाचा अहवाल अजून आलेला नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी ही माहिती दिली आहे.