Omicron Variant: 'आफ्रिका रिटर्न'च्या अहवालाची प्रतिक्षा ABP Majha
आता आपल्या सर्वांचं टेन्शन काहीसं कमी करणारी बातमी.. आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही यासंदर्भात अद्याप अहवाल आलेला नाही. मात्र त्या व्यक्तीच्या कुटुंबातील ५ जणांच्या कोरोनाचा चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आलाय. तर एकाचा अहवाल अजून आलेला नाही. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी ही माहिती दिली आहे.