Omicron Update: ओमायक्रॉनमुळे कोरोना संक्रमनाचा वेग तिप्पट, उंदरांमुळे पसरतोय ओमायक्रॉन? ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Feb 2022 09:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंपूर्ण जगात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटन हाहाकार माजवलाय.. जगभरात लाखो रुग्णांना या व्हेरियंटची लागण झालीय. मात्र, या व्हेरियंटबद्दल चीनी शास्त्रज्ञांनी एक वेगळाच दावा केला आहे..... पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट