Omicron Update: ओमायक्रॉन बाधितांची माहिती त्वरीत मिळणार,केंद्राकडून नवं तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
Continues below advertisement
एखाद्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झालेली आहे का याची माहिती अता आपल्याला लगेच समजणार आहे. भारतीय संशोधकांनी एक नवी युक्ती अमलात आणली आहे... "एस जीन टार्गेट फेल्व्हर" असे त्याचे नाव आहे. आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या एका खास किटच्या मदतीने जीनोम सिक्वेन्सिंग न करताच बाधित व्यक्ती ओमायक्रोन संक्रमित आहे का हे स्पष्ट होतं. त्यामुळे भारत सरकारच्या आरोग्य विभागाने ओमायक्रोनच्या तीव्र संक्रमणासोबत लढण्यासाठी "एस जीन टार्गेट फेल्व्हर" तंत्राचा अवलंब करण्याचा सल्ला राज्यांना दिला आहे.
Continues below advertisement
Tags :
Information Infection Implementation Omycron Indian Researcher "S Gene Target Failure" New Tactics