Coronavirus variants: आोमिक्रॉननं चिंता वाढवली, राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये ABP Majha
उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. ते आज पुण्यातील कौन्सिल हॉलला कोरोना आढावा बैठक घेणार आहेत.