omicron : ओमायक्रॉनची लागण झालीय हे ओळखायचं ? : ABP Majha
कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव सध्या देशातच नाही तर जगभरात बघायला मिळत आहे. तीन ते चार दिवसातच रुग्ण संख्या दुप्पट होत असल्याचं चित्र आहे. अशातच डेल्टा, ओमायक्राॅन आणि सर्दीची लक्षणे काय आहेत? ओमायक्राॅन व्हेरीयंटच्या कोरोनाची लागण झाली आहे हे कसं ओळखावे? यासंदर्भात ग्लोबल हाॅस्पिटलचे छाती विकार तज्ज्ञ डाॅ. हरीश चाफळे यांच्याशी बातचित केलीए आमचे प्रतिनिधी अभिषेक मुथाळ यांनी
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Health ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News