Old Pension Yojana Strike : नवी- जुनी वादावर सुवर्णमध्य निघणार का, 18 लाख कर्मचारी संपावर
Continues below advertisement
सरकारी, निम-सरकारी कर्मचारी संपावर, जुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत तोडगा नाही, पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार, १८ लाख कर्मचारी संपावर
Continues below advertisement
Tags :
Government Strike Pension Employees Scheme Old Pension Semi-government Meeting With Chief Minister No Solution