Old Pension Strike : जुनी पेन्शन, सरकारला टेन्शन, राज्यभरातील कर्मचारी संपावर
Continues below advertisement
सरकारी, निम-सरकारी कर्मचारी संपावर, जुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत तोडगा नाही, पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार, १८ लाख कर्मचारी संपावर प्राथमिक शिक्षक संघाने या संपातून माघार घेतलीय. सरकार मागण्या मान्य करण्यास तयार असेल तर, संप कशासाठी? असा सवाल प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी केलाय. त्याचसोबतच मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन लागू करण्याचं आश्वासन दिलं असून, इतर संघटनांनीही संपातून माघार घेण्याचं आवाहन संभाजी थोरात यांनी केलंय. प्राथमिक शिक्षक संघाचे साडेतीन लाख सदस्य असल्याचा दावा संभाजी थोरात यांनी केलाय.
Continues below advertisement
Tags :
Strike Govt Employees Strike Old Pension Scheme With Chief Minister Primary Teachers Union Semi-govt Settlement In Meeting Committee Of Administrative Officers 18 Lakh Employees