Old Pension Scheme : जुन्या पेंशन योजनेसंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Continues below advertisement
जुन्या पेंशन योजनेसंदर्भात सरकारी, निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेळ दिला आहे... थोड्याच वेळात विधानभवनात ही बैठक पार पडणार आहे... मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये निर्णयात्मक चर्चा होत नाही तोपर्यंत संपावर ठाम असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय.
Continues below advertisement