Pandharpur: पालखी मार्गात विकासकामांचा अडथळा? ABP Majha
Continues below advertisement
दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वारी होणारेय... पण आषाढी वारीच्या मार्गात विकास प्रकल्पांचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे... कारण पालखी मार्गात विकासकामं सुरु असल्यानं पालखी मार्गात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे...
Continues below advertisement