Farid Shaikh: राज ठाकरेंच्या सभेआधीच आवाजाच्या मर्यादेचं पालन- फरीद शेख ABP Majha

मुंबईतल्या बहुतांश मशिदीवरच्या भोंग्यांचे आवाज कमी करण्यात आले आहेत...गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर ही आवाजाची पातळी कमी झाल्याचं बोललं जातंय...रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत मुंबईतल्या बहुतेक मशिदींकडून आवाजाच्या मर्यादेचं पालन करण्यात येतंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola