OBC Reservation: ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार? न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष ABP Majha
Continues below advertisement
ओबीसी आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण टिकणार का हे या सुनावणीच्या निमित्ताने स्पष्ट होणार आहे.
Continues below advertisement