Nawab Malik : 50 हजार कोटींची बिलं थकीत भाजपच्या काळात राहिली हे सत्य आहे : नवाब मलिक : Electricity
50 हजार कोटींची बिलं थकीत भाजप काळात राहिली हे सत्य आहे. त्यांनी त्यावेळी वसुलीचं केली नाही. याबाबत काही आता अभय योजना आणता येईल का याबाबत सरकार विचार करत आहे, असं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं.