OBC Reservation : ओबीसी नेते आणि मदत-पुनर्वसन मंत्री विजय वड्डेवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती असताना तिकडे निवडणुका कशा घेणार असा प्रश्न सरकार समोर आहे. तर कोरोनाचं कारण किती दिवस पुढे करणार असं म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय.