OBC Reservation: सरकार विधिमंळात विशेष विधेयक आणणार ABP Mjaha

Continues below advertisement

विधेयकात मध्यप्रदेश सरकारच्या ओबीसी आरक्षणाच्या फॉर्म्युल्याचाही विचार केला जाणार आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली होती. या विधेयकामुळे ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार का याकडं लक्ष लागलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram