Vijay Singh Pandit : लक्ष्मण हाकेंनी लोकांच्या मनात विष पेरण्याचं काम करून नये -पंडित

Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित (Vijay Singh Pandit) यांनी ओबीसी (OBC) नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'ते चार्जिंगवर चालणारे बाहुल्य आहेत', अशी बोचरी टीका विजयसिंह पंडित यांनी केली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लक्ष्मण हाके राजकारण करत असल्याचा आरोपही पंडित यांनी केला. महायुती सरकारने (Mahayuti Government) कुणालाही अडचण होणार नाही याची काळजी घेतली आहे, असेही ते म्हणाले. हाकेंनी लोकांच्या मनामध्ये विष पेरण्याचे काम करू नये, असा सल्लावजा इशारा देखील विजयसिंह पंडित यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola