OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत अहवाल कोर्टात सादर, सुनावणीची अनिश्चितता कायम
ओबीसी आरक्षणासंदर्भातला अंतरिम अहवाल राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टाला सादर करण्यात आलाय. पण अद्याप या प्रकरणाबाबतच्या सुनावणीची अनिश्चितता कायम आहे. रिपोर्टमध्ये मागासवर्ग आयोगाने राज्य सरकार एम्पिरिकल डेटासाठी कालमर्यादा निश्चित करेल अशी आशा व्यक्त केली आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या Obc Obc Reservation ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Obc India Obc Report