ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश निवडणूक आयोगाला पाठवणार : छगन भुजबळ

Continues below advertisement

राज्यपालांनी मंत्रिमंडळाने पाठवलेला अध्यादेश मंजूर केला यासाठी आम्ही सगळे राज्यपालांचे आभारी आहोत. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे, असे असं छगन भुजबळ म्हणाले. ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश निवडणूक आयोगाला पाठवणार असल्याचे देखील म्हटले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram