OBC Reservation : खुल्या प्रवर्गाचे उमेदवार दिल्यास महागात पडेल : विजय वडेट्टीवार
कोरोनास्थितीचा आधार घेत निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकार प्रयत्न करणार? ओबीसी आरक्षणाशिवाय 5 जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समितीच्या पोटनिवडणुका होणार, ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राबवणार असल्याचंो निवडणूक आयोगाकडून स्पष्ट