OBC Reservation: ओबीसी आरक्षणावर 25 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ABP Majha

Continues below advertisement

ओबीसी आरक्षणावर २५ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे..  मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवालानुसार  निवडणुकांना परवानगी द्यावी अशी राज्य सरकारची  भूमिका आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram