OBC Reservation : ओबीसी आरक्षण आणि निवडणुकांचा पेच; राजकीय नेत्याच्या प्रतिक्रिया
पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती असताना तिकडे निवडणुका कशा घेणार असा प्रश्न सरकार समोर आहे. तर कोरोनाचं कारण किती दिवस पुढे करणार असं म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय.