OBC Reservation: SC च्या निर्णयानंतर भाजपचा हल्लाबोल, वांझोट्या बैठकांमुळे ही वेळओढवली : बावनकुळे

Continues below advertisement

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकण्याबाबत जवळपास सर्वच पक्ष सकारात्मक आहेत. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी आता 23 सप्टेंबर 2021 रोजी पार पडणार आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपने ठाकरे सरकारवर हल्लाबोल सुरु केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram