OBC Reservation : विधेयकावर स्वाक्षरी झाल्यानंतर काँग्रेसची दोन वेगळी शिष्टमंडळं भेटली राज्यपालांना
विधेयकावर स्वाक्षरी झाल्यानंतर काँग्रेसची दोन वेगळी शिष्टमंडळं भेटली राज्यपालांना. obc च्या मुद्द्यावर आधी राज्यपालांच्या भेटीसाठी एकत्र शिष्टमंडळ आणि आता वेगवेगळी भेट.