निवडणुका OBC Reservation सह होणार? ओबीसींचं राजकीय आरक्षण विधेयक मंजूर, राज्यपालांची अखेर स्वाक्षरी
Continues below advertisement
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विधेयकाला राज्यपालांची अखेर मंजुरी दिली. अशी माहिती ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तर मंजूर झालेला कायदा निवडणूक आयोगाला मान्य करणं बंधनकारक असल्याचा दावा, छगन भुजबळ यांनी केला.
Continues below advertisement