Dhananjay Munde on Manoj jarange: 'माझ्यासकट मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करा' CBI चौकशीची मागणी
Continues below advertisement
मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि ओबीसी (OBC) यांच्यातील संघर्ष पेटला असताना, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'या प्रकरणी जे जे असतील, माझ्यासहित सगळ्यांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य येईल', अशी मागणी शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वंजारी समाजाला संपवण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी जरांगेंवर केला. मराठा समाजाला ओबीसीतून नव्हे, तर EWS मधून आरक्षण देण्याच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. सरकार जरांगेंना पाठीशी घालत असून, विनाकारण आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement